Saturday, May 30

Tag: Lecture and State Level Literary Award Ceremony

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

करियर, नांदेड
नांदेड| प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘प्रा. सुग्राम पुल्ले व्याख्यानमाला’ तसेच राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या व्याख्यानमालेचे तिसरे वर्ष आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत यापूर्वी डॉ. राजशेखर सोलापुरे व डॉ. रामकृष्ण बदने यांनी आपले विचारमंथन मांडले होते. यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर (अहिल्यानगर) यांचे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर बहुमोल व्याख्यान होणार आहे. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकास ‘प्रा. सुग्राम पुल्ले राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला जातो. गतवर्षी ‘उसवण’ या कादंबरीचे लेखक देवीदास सौदागर यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मराठी साहित्यविश्वातील मानाच्या या पुरस्कारासाठी प्राचार्य ड...
error: Content is protected !!