Tuesday, July 7

Tag: Law is supreme

Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो – विलास भालेकर

Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो – विलास भालेकर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी महात्मा फुले चौक आय.टी.आय. नांदेड येथे मा.पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे, साहेब, प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) जमादार सय्यद साहाब, अरदवाड साहेब, जिल्हाध्यक्ष शेख अहेमद ऑटोरिक्षा चालक व टायगर चे सदस्य संपन्न झाला या सोहळ्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती राबविण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभिन्न अंग असलेला ऑटोरिक्षा चालक हा नेहमीच टीकेचा धनी असतो. ओव्हरसीट वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा अशी त्याची प्रतिमा सामान्य नागरिकात आहे. त्याची हि प्रतिमा पुसण्यासाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेने ऑटोरिक्षा चालकात वाहतुकीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वाहतूक सुरक्षा आयोजन केले आहे. टायगर संघटनेचे मार्गदर्शक मा. विलास भालेकर व प्रदेश अध्यक्ष अहेमद (बाबा) या...
error: Content is protected !!