Thursday, May 14

Tag: Large-scale ticket checking

Train ticket checking : मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी, विविध रेल्वे गाड्यांत बस छापे करण्यात आले

Train ticket checking : मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी, विविध रेल्वे गाड्यांत बस छापे करण्यात आले

नांदेड, महाराष्ट्र
Large-scale ticket checking, bus raids conducted on various railway trains नांदेड| लिंबगाव हे बेस स्टेशन असल्याने दिनांक 28 जून 2025 रोजी मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या करिता बस छापे (बस रेड) करण्यात आले, त्यामुळे तिकीट तपासणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली. डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन. सुब्बाराव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक/II/नांदेड यांच्या देखरेखीखाली सकाळी 05:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत ही छापेमारी करण्यात आली, ज्याचा उद्देश प्रमुख विभागांमध्ये तिकीटविरहित प्रवास आणि अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालणे आहे. या तिकीट तपासणी मोहिमे करिता ही टीम बसने लिंबगाव स्थानकावर पोहोचली आणि ही मोहीम तीन टप्प्यात राबवण्यात आली. पहिला टप्पा: प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी 17663 तांडूर...
error: Content is protected !!