Wednesday, May 13

Tag: Kundalwadi police nabs two with vehicle transporting illegal gutka

Kundalwadi police nabs two with vehicle transporting illegal gutka : कुंडलवाडी पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहनासह दोघांना पकडले; 6 लक्ष 34 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Kundalwadi police nabs two with vehicle transporting illegal gutka : कुंडलवाडी पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहनासह दोघांना पकडले; 6 लक्ष 34 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात येणाऱ्या पोलीस ठाणे कुंडलवाडी यांनी शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहनासह इसमास ताब्यात घेवुन त्यांच्याकडून 6 लक्ष 34 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध गुटख्याची वाहतुक करून चोरटी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01.03.2025 रोजी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, पोस्टे कुंडलवाडी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बिलोलीकडुन एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमाक एमएच-05/एजे-8096 मधुन चोरटया बाजारात विक्री करण्याकरीता गुटख्याची वाहतूक करीत असुन, सदर वाहन हे बिलोलीकडुन कुंडलवाडीकडे येत आहे. त्यावरून कुंडलवाडी येथील पोलीस पथकाने रोडवर सापळा रचुन सदर वा...
error: Content is protected !!