Thursday, May 14

Tag: Kolhapur at Government Medical College

Selection : हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती

Selection : हुजपा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती

करियर, नांदेड
हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील वाणिज्य विभागाचा विद्यार्थी राजेंद्र यशवंत हनवते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. राजेंद्र हनवते हे महाविद्यालयीन जीवनात अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन विविध पारितोषिके मिळवली आहेत. राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला असून, काही वेळा मेरिट यादीत अगदी थोडक्याच फरकाने मागे राहिले. मात्र, त्यांनी खचून न जाता अभ्यास सुरू ठेवत अखेर हे यश आपल्या पदरात पाडून घेतले. या यशाबद्दल मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा. ना. सुर्यकांताताई पाटील, संस्थेचे सचिव मा. अरु...
error: Content is protected !!