Thursday, May 14

Tag: Kidnapping and beating

Kidnapping and beating : इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने अल्पवयीन मुलांकडून अपहरण करून मारहाण

Kidnapping and beating : इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याने अल्पवयीन मुलांकडून अपहरण करून मारहाण

क्राईम, नांदेड
नांदेड| इन्स्टाग्रामवर पोस्ट का टाकला असे म्हणत पत्रकार शेख याहीया यांच्या मुलाचे अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आल्याची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील फारूखनगर येथिल फैज-उलुम हायस्कुमध्ये शिकणारा शेख इम्रान शेख याहिया याने इन्स्टाग्रामवर शहरातील पिर बुर्‍हान येथिल युसूफिया हायस्कूलमधील दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केली होती. या पोस्टचा राग मनात धरून युसूफिया हायस्कूलमधील मुलाने आपल्या तीन साथीदारांसह फारूखनगर येथून शेख इम्रान याचे अपहरण केले. नवी आबादी, लेबर कॉलनी या ठिकाणी नेऊन त्यास थापड बुक्याने मारहाण करण्यात आली. याच दरम्यान शेख इम्रान यांने प्रसंगावधान दाखवत भावाच्या मोबाईलवर इंस्टाग्राम आयडी असल्याचे सांगत त्यांच्याकडून मोबाईल घेतला व आपल्या भावाला संपर्क केला. भाव...
error: Content is protected !!