Saturday, May 16

Tag: Kia Lease Extension with Kia Subscribe Plan

Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

Kia Lease Extension ; किया सबस्क्राइब प्लॅनसह किया लीजचा विस्तार – NNL

Blog
मुंबई| किया इंडिया या देशातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम कार निर्मात्या कंपनीने आज नवीन लवचिक मालकीचा ‘किया सबस्क्राइब’ प्लॅन बाजारात आणला आहे. कंपनीने एएलडी ऑटोमोटिव्ह प्रा. लि.सोबत एक सामंजस्य करार केला असून त्यातून त्यांच्या लवचिक मालकी प्रोग्राम्सचा विस्तार केला जाईल. ही भागीदारी कियाच्या लीजिंग आणि सबस्क्रिप्शन सेवा भारतभरातील १४ मोठ्या शहरांमध्ये देणार आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरगाव, अहमदाबाद, इंदोर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि जयपूर यांचा समावेश आहे. किया लीज प्रोग्राम या दीर्घकालीन कालावधीच्या योजनांच्या यशानंतर कंपनीने लघुकालीन किया सबस्क्राइब आणला आहे. हा वेतनदार लोकांसाठी उत्तम असून गाडी वापरात लवचिकता आणण्यासाठी आहे. यात १२ ते ३६ महिन्यांचा कालावधी असून दीर्घकालीन वचनबद्धतेची गरज नाही. किया लीझच्या लवचिक मालकी प्रोग्राम...
error: Content is protected !!