Sunday, June 28

Tag: Kalwad killed in leopard attack; Leopard activity increased in Baba Sonapir Dargah area

Tiger attck : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार ; बाबा सोनापीर दर्गाह परिसरात बिबट्याचा वावर वाढला

Tiger attck : बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार ; बाबा सोनापीर दर्गाह परिसरात बिबट्याचा वावर वाढला

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरात मोकाट बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने अनेक जनावरावर हल्ले होऊन शहरातील मोकाट कुत्रे बिबट्याच्या तडाख्यात नामशेष होत असून कालच मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी सोनापीर बाबा दर्गाह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे पत्र देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केलेली असताना आज दि 9 रोजी दर्गाह परिसरातील मोकळ्या जागेत बिबट्याने कालवडीस ठार केल्याची घटना घडल्याने विनोद लक्ष्मण चिरडे यांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याने मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी कालच दिले होते पत्र बिबट्यांची संख्या वाढल्याने शहरातील मोकाट कुत्रे होत आहेत नामशेष नागरिकावर हल्ला होण्याच्या भीतीने शहरात घबराट माहूर शहरासह तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठे असल्याने तसेच विनम वन विभागाकडून अद्यावत रेस्क्यू टीम नसल्याने अनेक जनावरे नागरिक जंगली जनावरा...
error: Content is protected !!