Wednesday, May 13

Tag: Kachwej Gurukul School drew Dindi

On the occasion of Ashadhi Ekadash | आषाढी एकादशी निमित्त कच्छवेज् गुरुकुल स्कूलने काढली दिंडी – NNL

On the occasion of Ashadhi Ekadash | आषाढी एकादशी निमित्त कच्छवेज् गुरुकुल स्कूलने काढली दिंडी – NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी सोहळा यंदा जल्लोषात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जूनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जूळलेली आहे. खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात सर्वजण सहभागी होतात. या माध्यमातून वारकारी सांप्रदायिक महोत्सवाचे महत्त्व विशद केले जाते यांच संप्रदायिक वारीचा क्षणाचा एक अनुभव म्हणून नविन नांदेड परिसरातील कच्छवेज् गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपाबरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विष...
error: Content is protected !!