Wednesday, May 13

Tag: Justice R.R. Patki

Justice R.R. Patki : स्त्रीचे सौंदर्य तिच्या व्यक्तिमत्वात – न्यायमूर्ती आर आर पत्की

Justice R.R. Patki : स्त्रीचे सौंदर्य तिच्या व्यक्तिमत्वात – न्यायमूर्ती आर आर पत्की

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महिलांमधील पुरुषप्रधान मानसिकता बदलणे महत्त्वाचे असून स्त्रीचे सौंदर्य तिच्या दिसण्यात नसून व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा भूमी अभिलेख विभागाचा महिला कर्मचारी सन्मान सोहळ्यात माहूरचे न्यायमूर्ती आर.आर. पत्की यांनी केले.दि.१८ रोजी माहूर येथे भूमी अभिलेख विभागातील जिल्हाभरातील महिला कर्मचाऱ्यांचा फेटा बांधून प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्षीय स्थानावरून माहूर न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आर.पत्की बोलत होते. नांदेड जिल्हा भूमी अभिलेख विभागाकडून नारीशक्ती महिला सन्मान सोहळ्याचे भूमी अभिलेख कार्यालय माहूर तर्फे आयोजन करण्यात आले होते.आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती पत्की म्हणाले,की स्त्रीचे सौंदर्य तिच्या दिसण्यात नसून तिच्या स्वभावात आणि तिच्या व्यक्तिमत्वात आहे.सामाजिक जीवनामध्ये ...
error: Content is protected !!