Monday, June 29

Tag: Judge reconciles broken family

Judge reconciles broken family : न्यायधीशांनी जुळवला दुभंगलेला संसार ; पती-पत्नी एकमेकास पुष्पहारहार घालून आले एकत्र

Judge reconciles broken family : न्यायधीशांनी जुळवला दुभंगलेला संसार ; पती-पत्नी एकमेकास पुष्पहारहार घालून आले एकत्र

नांदेड, लाइफस्टाइल
कंधार (सचिन मोरे) पती अंकुश पि. शिवाजी नाईकवाडे वय २८ वर्षे (राहणार पानभोसी ता. कंधार) व पत्नी ऋतुजा भ्र. अंकुश नाईकवाडे वय २३ वर्षे (राहणार पानभोसी ता.कंधार) हा.मु. (महागाव ता. पूर्णा जि.परभणी) यांचे तू- तू मै- मै अशा शुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला. या वादाचे पेव न्यायालयापर्यंत गेले. अशा शुल्लक कारणावरून दुभंगलेला संसार जुळविण्याचे काम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एम.पाटील आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.के. गुज्जर यांनी मध्यस्थी करून जुळविल्यामुळे या दोन्हीही न्यायदेवतांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. हरी नारायण लेंडाळे (रा.महागाव ता.पूर्णा जि.परभणी) यांची मुलगी ऋतुजा हिचे लग्न गत ४ वर्षांपूर्वी शिवाजी नाईकवाडे (रा. पानभोसी ता.कंधार) यांचा मुलगा अंकुश नाईकवाडे यांच्याशी रीतीरिवाजा प्रमाणे विवाह झाला होता. दोघांचा संसार हा आनंदाने सुरू होता. यात त्यांना दीड वर्षाचे गोंड...
error: Content is protected !!