Saturday, June 27

Tag: Journalist Suryakant Waghmare Barulkar awarded Sai Lifetime Achievement Samaj Bhushan Award

Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

Award | पत्रकार सूर्यकांत वाघमारे बारूळकर यांना साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार जाहीर

नांदेड, करियर
नांदेड | ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ 2026 हा राष्ट्रीय पातळीवरील पहिलाच भव्य दिव्य स्वरूपातील पुरस्कार दिनांक 10 जानेवारी 2026 वार शुक्रवार ठीक सकाळी 11 वाजता साईच्या पावन व पवित्र भूमी शिर्डीत परिवार लॉन्स पॅकेट हॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डीत होत आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने सामाजिक चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बारूळ गावातील पत्रकार सूर्यकांत लक्ष्मणराव वाघमारे बारूळकर यांना ओम साई विकास प्रतिष्ठान बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य...
error: Content is protected !!