Wednesday, May 13

Tag: Journalist Anil Dhamne Patil as District President

Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL

Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL

नांदेड, राजकीय
नविन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शना खाली व यांच्या हस्ते दि ३० स्पटेंबर रोजी बाळासाहेब शिवसेना भवन मुंबई येथे अनिल कुमार धमने पाटील यांची ओबीसी व्हिजे एनटी विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले, या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या २६ वर्षा पासून अनिल कुमार धमने पाटील हे शिवसेना . भाजपा ,महात्मा फुले समता परिषद राष्ट्रवादी ओबीसी सेल ओबीसी संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदासह विविध पदांसह राजकीय सामाजिक यासह विविध पदावर त्यांनी काम केले असून सर्व क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनिय कार्य केलेल्या कामाची दखल घेऊन त्...
error: Content is protected !!