Wednesday, May 13

Tag: itself through Shramdan and Lokvargani

Hindu Vaikunth Dham Cemetery Committee : हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमी समितीने श्रमदान व लोकवर्गणीतून केला कायापालट -NNL

Hindu Vaikunth Dham Cemetery Committee : हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमी समितीने श्रमदान व लोकवर्गणीतून केला कायापालट -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| शहरातील लकडोबा चौकात असलेल्या हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय होती. शहरातील 80/90 युवक, जेष्ठाची हिंदू वैकुंठधाम समिती दोन वर्षापूर्वी गठीत केली. त्यांनी समाजहित उपक्रमातून दोन वर्षात चेहराच बदलून टाकला आहे. आठवड्यातून एक दिवस रविवारला दिड तास श्रमदान करतात तरुण, जेष्ठ तर दररोज 6 ते 7 या वेळात वामनराव मिराशे वडगावकर राबतात. या स्मशानभूमीचा कायापालट समिती सदस्यांनी केला असून, यासाठी लोकवर्गीणी समितीने गोळा केली आहे. त्याचा हिशोब चोख ठेवला आहे. स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी युवकांनी स्मीता स्थापन करून मृत्यूनंतर प्रेताची अवहेलना टाळण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी प्रथम जमिन सपाटीकरण करुन 1100 ब्रासकाळी माती टाकून स्मशान भूमीतील जागा सरळ केल्या गेली. त्यानंतर दहन सफाई व स्ट्रक्चर नुतनीकरण करण्यात आले. परमेश्वर मंदीर ट्रस्टकडून महादेवमुर्ती स्थापना आठ बाय आठच्य...
error: Content is protected !!