Wednesday, May 13

Tag: it is revealed that the murders in the police station Osmannagar area were carried out keeping

in mind immoral relations and previous enmity : पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीतील खुन अनैतिक संबध व पुर्वीचे वैमनस्य मनात धरुन केल्याचे उघड -NNL

in mind immoral relations and previous enmity : पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीतील खुन अनैतिक संबध व पुर्वीचे वैमनस्य मनात धरुन केल्याचे उघड -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील मौ. वाका येथील आबाजी गणपत हंबर्डे यांचे शेतालगत, वाका ते वाका फाटा जाणारे रोडवर खुनाही घटना घडली होती. पोलिसांनी गोपनिय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपीला अटक केली असता हा खून महिलाचे अनैतिक संबधास कारणीभुत व पुर्वीचे वैमनस्य मनात धरुन केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 04/12/2024 रोजी पोलीस ठाणे उस्माननगर हद्दीत किसन हरी खोसे वय 67 वर्ष व्यवसाय शेती रा. वाका ता. लोहा याचा कोणीतरी अज्ञात आरोपीने खुन केला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते. त्यावरुन उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील सहा. पोलीस निरीक्षक व्हि. एच. घोगरे, प...
error: Content is protected !!