Wednesday, May 13

Tag: It is ranked 51st in the country

In NITI Aayog’s assessment : नीती आयोगाच्या मूल्यांकनात किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर -NNL

In NITI Aayog’s assessment : नीती आयोगाच्या मूल्यांकनात किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत समावेशित देशभरातील 500 तालुक्यांचा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेल्टा रँक नुकताच प्रकाशित झाला आहे. यात किनवट तालुक्याने राज्यातून चौथा क्रमांक पटकावला आहे, तर संपूर्ण देशातून 51 वा क्रमांक पटकावला आहे. मागास तालुक्यांना विकसित करण्यासाठी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने नीती आयोगामार्फत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर आकांक्षित तालुका कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यात देशभरातील 500 तालुक्यांचा समावेश करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्यातून 27 तालुक्यांचा यात समावेश असून त्यात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचा समावेश आहे. या कार्यक्रमात आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, मूलभूत पायाभूत सुविधा व सामाजिक विकास या 5 क्षेत्रातील 40 निर्देशकांचा समावेश करण्यात आले...
error: Content is protected !!