Friday, May 29

Tag: Irregularities in Nanded heavy rainfall grant

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड शहरात व जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सतत १४० मिलिमिटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर हजारोंचे मोर्चे काढून मोर्चा मध्ये सामील असलेल्या पूरग्रस्तांची अर्थातच घरात पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या पूरग्रस्तांची यादी सादर करून पोच पावती घेतली आहे. मनपाचे वसुली लिपिक, सर्व क्षेत्रीय अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,उपायुक्त (आपत्ती) आणि आयुक्त यांचेसह तहसीलचे तलाठी,मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व काही कंत्राटी कर्मचारी जे वर्षानुवर्षे वसीलेबाजीने देऊन घेऊन कार्यरत आहेत.या सर्वांनी अर्ज केलेल्या खऱ्या पूरग्रस्तांना डावलून कुणाच्याही घरी न जाता खोटे पंचनामे करून मित्र मंडळ, नातेवाईक व प्रतिष्ठित नागरिकांच्या सूचनेनुसार बोगस पूरग्रस्त...
error: Content is protected !!