Saturday, May 16

Tag: into police who supported the accused

Demands ; आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची गुरु रविदास समता परिषदेची मागणी

Demands ; आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची गुरु रविदास समता परिषदेची मागणी

नांदेड, क्राईम
नांदेड| नांदेड येथील भाग्यनगर पोलीस स्टेशन आणि रामतीर्थ पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लेखी निवेदन दिले असून तात्काळ कारवाई नाही झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशन अंतर्गत तुळशीराम नगर नांदेड येथे विवाहित युवती प्रियंका अभिजित अन्नपुरे (वय ३२) हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून यातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सुरुवातीपासून भाग्यनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत. यातील एक आर...
error: Content is protected !!