Saturday, May 16

Tag: Instead of watching reels on mobile

Ram Tarte : मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या विषयाशी निगडित व्हिडिओ पहावेत – राम तरटे -NNL

Ram Tarte : मोबाईलवर रील पाहण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या विषयाशी निगडित व्हिडिओ पहावेत – राम तरटे -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आमच्या लहानपणी आजची सहज उपलब्ध होणारी तंत्रज्ञान नव्हती. यामुळे आम्ही कष्टाळु,मेहनती व उर्जावान घडू शकलो.तुमचे आईवडील कष्ट,मेहनत गरिबीची जाणीव होऊ देत नाहीत. ते तूमच्यावर जिवापाड प्रेम करतात.ते स्वतः काबाडकष्ट करतात पण तुम्हाला काहिच कमीपडू देत नाही. यामुळे आई वडील यांची सेवा करा. त्यांना दु:ख होईल असे वर्तन असे वागू नका.प्रसारमाध्यमाचा मोबाईलचा वापर योग्य पध्दतीने करा. विविध विषयाच्या अभ्यासाठी करा. असे मत विद्याथ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.या प्रसंगी 'मस्करी' कथा आपल्या ग्रामीण बोली भाषेतून सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. दर्पण दिनानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे लोकशाहीचा चौथास्तंभ असलेल्या प्रसारमाध्यम वर्तमानपत्र, इलेक्ट्रानिक मिडियातील पत्रकार उद्याचा मराठवाडा चे वृत्त संपादक तथा प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे,दैनिक सत्य मराठी चे मुख्य संपादक ...
error: Content is protected !!