Wednesday, May 13

Tag: Inspection of drinking water during Pachashiv Yatra

Inspection of drinking water during : चिंचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाकडून पाचशिव यात्रेत पिण्याच्या पाण्याची तपासणी -NNL

Inspection of drinking water during : चिंचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाकडून पाचशिव यात्रेत पिण्याच्या पाण्याची तपासणी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| तालुक्यातील सवना ज. भागातील पाचशिव महादेव देवस्थान यात्रेत आरोग्य विभागाने उपहार गृहात ठेवण्यात आलेले पिण्याचे पाण्याचे पाण्याची तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, यात्रेकरूंना शुद्ध पेयजल उपलब्ध करून दिल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली आहे. नांदेड जिह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव मंदिर देवस्थान यात्रा महोत्सवास सुरूवात झाली आहे. तब्बल चार दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात अनेक हाॅटेल्स ,उपहार गृह थाटण्यात आले असून, पंचक्रोशीतील भाविक भक्त यात्रेकरू या यात्रेत सहभागी होतात. जिलेबी, भज्जी या यात्रेत फेमस आहेत. चांगले चवदार पदार्थ मिळत असल्याने यात्रेकरू या उपहार गृहातील अन्न पदार्थ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दि करतात. येथे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून यात्रा कमेटी काळजी घेत असतेच, तसेच स्थानिक आरोग्य विभाग ही जागरूकपणे काम करीत आहे. ...
error: Content is protected !!