Thursday, May 14

Tag: including investigation into Somnath Suryavanshi

Protest march to various demands  ; न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी चौकशी करा यासह विविध मागण्यासाठी निषेध मोर्चा -NNL

Protest march to various demands ; न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी चौकशी करा यासह विविध मागण्यासाठी निषेध मोर्चा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड। परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संवीधान प्रतिकृती विटंबना झाली होती,बंद दरम्यान हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरूणांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणी चौकशी करण्यात यावी यासह प्रमुख मागण्यासाठी नवीन नांदेड भागात 16 डिसेंबर रोजी बंद पुकारण्यात आला. यावेळी विलास गजभारे, राजु लांडगे, प्रसेनजित वाघमारे,सम्राट अढाव, विठ्ठल गायकवाड,अशोक मगरे ,यांच्या नेतृत्वाखाली हडको ते सिडको मुख्य मार्गावरून माता रमाई आंबेडकर चौक येथे निषेधार्थ मोर्चा काढुन घोषणा देण्यात आल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर नवीन नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ परिसरातील विविध प्रतिष्ठाने व शाळा,महाविघालय बंद होते, सिडको भागात जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी सिडको भागातील पोलीस सुरक्षा व्यवस्था आढावा घेतला तर ग्रामीण पोलीस...
error: Content is protected !!