Wednesday, May 13

Tag: in the Mazi Vasundhara campaign

Mahur nagarpanchayat ; माझी वसुंधरा अभियानात राज्यात माहूर नगरपंचायतला दुसरा क्रमांकाचा मान – NNL

Mahur nagarpanchayat ; माझी वसुंधरा अभियानात राज्यात माहूर नगरपंचायतला दुसरा क्रमांकाचा मान – NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। श्रीक्षेत्र माहूर नगरपंचायत अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान मध्ये सतत चार वर्षे केलेल्या कठीण परिश्रमाच्या कार्याची पावती राज्य सरकारकडून माहूर नगरपंचायतला मिळाली आहे. अत्यंत मानाचा दुसरा क्रमांक देऊन करण्यात आल्याने माहूरगडच्या मानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचेसह कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे माहूरवासीयासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. पृथ्वी वायु जल अग्नी आणि आकाश निसर्गाशी संबंधित या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यभरातील २२६३२ नगरपंचायती ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सण २ ऑक्टोंबर २०२० मध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती, माझी ...
error: Content is protected !!