Wednesday, May 13

Tag: in the district during Revenue Week

District Collector : महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी

District Collector : महसूल सप्ताहात जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन : जिल्हाधिकारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट 2025 रोजी ‘महसूल दिन आणि 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहात नांदेड जिल्ह्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. महसूल दिन व महसूल सप्ताहात विशेष उपक्रम राबविण्याबाबत आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे तर प्रत्यक्ष अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसिलदार विपीन पाटील, शंकर लाड आदीची उपस्थिती होती. या सप्ताहात प्रत्येक दिवशी तहसिल कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घ...
error: Content is protected !!