Thursday, May 14

Tag: in Poste Shivajinagar Hadi during Kobing operation

Three accused : कोबींग ऑपरेशन दरम्यान पोस्टे शिवाजीनगर हद्यीतील बॅग लिफ्टींग प्रकरणातील तीन आरोपी अटक -NNL

Three accused : कोबींग ऑपरेशन दरम्यान पोस्टे शिवाजीनगर हद्यीतील बॅग लिफ्टींग प्रकरणातील तीन आरोपी अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार (I.P.S.) पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने जबरदस्त कामगीरी केली असून, आरोपी अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेला माल २,२४,०००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक ०५/१२/२०२४ रोजी कोबींग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्यीतील वसंतनगर पाटीजवळुन मोटार सायकलवरील इसमांचे पैशाची बॅग चोरी करणारे आरोपी देगलुरनाका, नांदेड परीसरात आहेत. अशी माहीती मिळाल्याने स्थागुशाचे पथकांने मच्छीमार्केट, देगलुरनाका, नांदेड येथील बुध्दविहाराचे बाजुचे मोकळ्या जागेतुन सापळा रचुन योग्य त्या बळाचा वापर करुन आरोपी अटक केली आहे. यामध्ये नामे १) प्रशिक ऊर्फ परस्या दिलीप ओढणे वय २५ वर्ष व्यवसाय बेकार रा. संघसेननगर, इतवारा नांदेड २) चंद...
error: Content is protected !!