Friday, May 15

Tag: in Nanded division on the occasion

Special cleaning campaign : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागात विशेष स्वच्छता अभियान

Special cleaning campaign : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागात विशेष स्वच्छता अभियान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वातंत्र्य दिन 2025 च्या निमित्ताने नांदेड विभागात 01 ऑगस्ट 2025 ते 16 ऑगस्ट 2025 दरम्यान स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक 09 ऑगस्ट 2025 रोजी विविध स्थानकांवर व्यापक स्वच्छता उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच आउटसोर्सिंग कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पूर्णा रेल्वे स्थानकावर खालील उपक्रम राबविण्यात आले : 1.स्वच्छतेबाबत.प्रवासी जनजागृती मोहीम 2. पॅन्ट्री कार तपासणी 3.कँटीन व खाद्यपदार्थ स्टॉल तपासणी 4.औरंगाबाद रेल्वे स्थानकावर खालील कार्यक्रम आयोजित झाले : • इलेक्ट्रिक कार्यालयात रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता शपथ घेतली. • कर्मचाऱ्यांमार्फत महा श्रमदान करण्यात आले . • स्थानक व कार्यालयीन परिसर स्वच्छ राखण्याबाबत कर्मचाऱ्यांची जनजागृती व प्रवाशांना सल्ला देणे. ...
error: Content is protected !!