Sunday, June 28

Tag: in Nanded city; Letter from the District Collector’s Office accepting

Relief For Flood Victims : नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दिलासा ; सीटू संघटनेचे फॉर्म स्वीकारण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

Relief For Flood Victims : नांदेड शहरातील पूरग्रस्तांना दिलासा ; सीटू संघटनेचे फॉर्म स्वीकारण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| १५-१६ ऑगस्ट रोजी नांदेड शहरात झालेल्या अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारून तातडीने गृह पंचनामे करून सानुग्रह अनुदान वाटप करावे ही मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाने पूर्णतःवास नेण्याच्या दृष्टीने दि.२८ ऑगस्ट रोजी लेखी पत्र काढले असून सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन या संघटनेस यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरील पत्र मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसीलदार नांदेड यांना वर्ग केले आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यावर्षी पीडित पूरग्रस्तांचे अर्ज स्वीकारण्यास विरोध करीत होती. नांदेड शहरात साधारणतः ६ ते ७ लाख लोकांचे,नागरिकांचे वास्तव्य असून नदी काठावर, नाल्याच्या काठावर, सखल भागात, कच्च्या घरात व नादुरुस्त घरात राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात व शहरात १३३ ते १४० मिलिमिटर पाऊस पडल्याची नोंद असताना देखील यावर्षी पी...
error: Content is protected !!