Saturday, June 27

Tag: in Loha Municipality

Water service : लोहा नगरपालिकेत ‘जलसेवा’चा शुभारंभ

Water service : लोहा नगरपालिकेत ‘जलसेवा’चा शुभारंभ

नांदेड, राजकीय
लोहा | लोहा शहर व कामानिमित्त नगर परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी आतापर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची ठोस सुविधा नव्हती. तहानलेले अभ्यागत पाण्यासाठी भटकत असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांत होती. मात्र नगरपालिकेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने समाजाभिमुख कामांची सुरुवात केली आहे. नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात १२० लिटर क्षमतेचा वॉटर फिल्टर बसवून ‘जलसेवा’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या सुविधेमुळे कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना आता शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. बँक ऑफ बडोदा यांचे सहकार्य नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख व टीमने बँक ऑफ बडोदा, लोहा शाखा यांच्याकडे वॉटर फिल्टरची मागणी केली होती. बँकेचे शाखा व्यवस्थापक रविराज गुदमे...
error: Content is protected !!