sugarcane ‘overload’ traffic : हदगाव तालुक्यात उसाची ‘ओव्हारलोड ‘वाहतुकीने आपघाताची शक्यता…! -NNL
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या परिसरात असलेल्या श्री सुभाष शुगर कारखाना प्रा.लि.व ईतर साखर कारखान्याच्या ओव्हरलोड ट्रकटर व ट्रकद्वारे तालुक्यातुन उसाची वाहतुक होते आहे. विशेषतः ग्रामीण भागातुन ट्राली व ट्रक सह्याने क्षमतेपेक्षा आधिक उस भरल्याजात असल्याने धोका निर्माण झालेला आहे. हदगाव शहरातुन ही जीवघेणी वाहतुक होत आसल्याने व शहरात एकच मुख्यरोड असल्याने आपघाता ची नेहमीच भिती असते. यामुळे वाहतुक खोळबत असून, उस कारखाना प्रशासनाने हे उसाचे ओव्हरलोड ट्रक वाहने शहराच्या बाहेरुन जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होतांना दिसुन येत आहे.
याकडे प्रादेशिक परिवाहन विभाग नादेडचे माञओव्हरलोड "वाहनाकडे कमालीचे दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे. यामुळे इतर वाहनाने प्रवास करणा-या अन्य वाहनधारकांना व प्रवाशाना माञ जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. नादेड -नागपुर या राष्ट्रीय महा मार्गावर नेहमी अपघात...
