Friday, May 15

Tag: In 13 raids

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 13 धडक कारवाईत 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 13 धडक कारवाईत 2 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 10 नोव्हेंबर रोजी विभागाने 13 ठिकाणी धाडी टाकून एकूण 2 लाख 9 हजार 110 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 13 गुन्हे, वारस 13, अटक आरोपी 13, देशी मद्य 51.94 लि., विदेशी मद्य 3.6 लि,ताडी 225 लि, जप्त वाहन संख्या 02 जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 2 लाख 9 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त ...
error: Content is protected !!