Wednesday, May 13

Tag: in 100-day administrative reform campaign

Nanded Tahsil First Rank ; नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

Nanded Tahsil First Rank ; नांदेड तहसीलचा मराठवाड्यात पहिला क्रमांक; 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा मोहिमेत लक्षणीय कामगिरी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत नांदेड तहसील कार्यालयाने सर्वांगीण उत्कृष्ठ कामगिरी करत मराठवाडा विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक, डिजिटल व नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड तहसीलने पुढील महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रगती साधली आहे: डिजिटल तहसील नांदेड अ‍ॅपच्या माध्यमातून 23 योजनांची माहिती व 20 प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवांद्वारे आज पर्यंत अखेरपर्यंत १४ हजारहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. जलद प...
error: Content is protected !!