Wednesday, May 13

Tag: Illegal sand tipper caught by Talathi

Illegal sand tipper : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेला अवैध रेतीटिपर तहसिलच्या आवारातून गायब

Illegal sand tipper : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी पकडलेला अवैध रेतीटिपर तहसिलच्या आवारातून गायब

क्राईम, नांदेड
हरगांव, शेख चांदपाशा| तलाठी मंडळ अधिकारी यांनी हदगाव शहरात एक रेतीचा टिप्पर पकडला होता. मात्र रेतीया माफियाने सीसीटीव्हीच्या नजरेत असताना तहसील कार्यालयाच्या आवारातून तो टिपर पळविला असल्याने नागरिकात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या बाबत मिळालेली माहीती अशी की, मंडल अधिकारी विजय महाजन व तलाठी हसनाबादे शासकीय कामानिमित शहरात फिरत असताना शहरातील राठी चौक मध्ये अवैध वाळूचा भरलेला टिप्पर क्र MH30AB 46 76 आढळून आले. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने टिपर मधील अवैध वाळूचा पंचनामा करून सदर वाळूचे वाहन तहसील कार्यालयांमध्ये जमा केले होते. परंतु दि. 20 मे 2025 रोजी सकाळी पाच साडेपाच दरम्यान तहसील कार्यातून हा टिपर रेतीमाफीयांनी पळविलेला आहे. याबाबत मंडल अधिकारी यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक व टिपर मालकावर हदगाव पोलीस स...
error: Content is protected !!