Wednesday, May 13

Tag: Illegal sand extraction

illegal sand extraction ; जप्तीच्या नावाखाली पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, ७० ब्रास करीता तब्बल ७ दिवसांची परवानगी

illegal sand extraction ; जप्तीच्या नावाखाली पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, ७० ब्रास करीता तब्बल ७ दिवसांची परवानगी

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, किनवट कडून माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रालगत असलेल्या लिबायत शिवारातील चोलेवाडी नजीक बेकायदेशीर साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या ७० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती, जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्यांचा लिलाव करण्यात आला. लिलावातून मिळणाऱ्या साठ्याची रॉयल्टी देण्यात आली असून त्याचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते २० फेब्रुवारी पर्यंत आहे. महसूल विभागाने ७० ब्रास करीता तब्बल ७ दिवस वाहतूक कालावधी दिला परंतु आज रोजी एक दिवसात दिड ब्रासचे १५ टिप्पर वाळू वाहतुक करीत आहे, तर ७ दिवस वाळू येणार कोढून हे न उलगडणारे कोडे आहे, या बाबत अधिक माहिती घेतली असता रात्रीला पैनगंगा नदीपात्रातून चोलेपेड वरूण २५ ते ३० टिप्पर, टॅक्टर द्वारे अवैध वाळू उपसा करून लिलाव झालेल्या ठिकाणावर वाळू साठा करायचा व दिवसा १५ टिप्पर द्वारे जप्ती च्या नावावर खुलेआम...
error: Content is protected !!