Friday, May 15

Tag: if linking with fertilizer is detected

Legal action will be taken if linking with fertilizer : खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Legal action will be taken if linking with fertilizer : खतासोबत लिंकिंग निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई – कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नांदेड, कृषी, मुंबई
मुंबई| कोणत्याही स्वरूपात खतासोबत लिंकिंग केल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे घाऊक व किरकोळ खत विक्री करणाऱ्या राज्यातील सर्व विक्रेत्यांच्या ‘माफदा’ या संघटनेमार्फत पुकारलेल्या खत खरेदी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी संचालक सुनिल बोरकर, खत पुरवठादार,उत्पादक कंपन्या व ‘माफदा’ संघटनेचे सदस्य यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कृषीमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, खत विक्रते यांनी लिंकिंगचे कोणतेही खत खरेदी करू नये व सक्ती झाल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी. तालुका व जिल्हापातळीवर देखील याबाबत कृषी विभागाने सक्तपणे पाहणी करावी, असे निर्देश यावेळी कृषीमंत्री यांनी दिले. खत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील य...
error: Content is protected !!