Monday, May 25

Tag: Honoring the wrestlers means honoring the culture

Parshwanath Mahadev Yatra : पार्श्वनाथ महादेव यात्रेत कुस्ती परंपरेचा जागर: मल्लांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान – नगराध्यक्ष शेख रफिकभाई

Parshwanath Mahadev Yatra : पार्श्वनाथ महादेव यात्रेत कुस्ती परंपरेचा जागर: मल्लांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचा सन्मान – नगराध्यक्ष शेख रफिकभाई

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज), रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापूर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी व पिछोडी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच शिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त दि. ९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून दाखल झालेल्या मल्लांचे हिमायतनगरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी विशेष कौतुक केले. “कुस्ती हा केवळ खेळ नसून तो आपली परंपरा, संस्कार आणि आत्मशिस्त जपणारा सांस्कृतिक वारसा आहे. यात्रेत सहभागी झालेले मल्ल ही आपल्या ग्रामीण संस्कृतीची शान असून, त्यांचा सन्मान म्हणजेच आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे,” असे प्रभावी उद्गार त्यांनी यावेळी काढले. यात्रेदरम्यान कुस्ती पाहण्यासाठी भाविक व नागरिकांची म...
error: Content is protected !!