Wednesday, May 13

Tag: Honoring Gunwant at Naleshwar

Honoring Gunwant : नाळेश्वर येथे गुणवंताचा सत्कार : ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम

Honoring Gunwant : नाळेश्वर येथे गुणवंताचा सत्कार : ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम

करियर, नांदेड
नांदेड| येथून जवळच असलेल्या नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नाळेश्वर गावातील गुणवंतांची विविध क्षेत्रात निवड झालेली आहे. त्या निवड झालेल्या गुणवंतांचा समस्त गावकरी मंडळ नाळेश्वर तर्फे सत्कार करण्यात आला. माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. गुरूळदेव संस्थानचे महंत सुखदेव बुवा नांदेडकर, गंगा हॉस्पिटल नांदेड चे संचालक डॉ.श्राजेश्वर वाघ,बाबुराव माधवराव वाघ (सरपंच, नाळेश्वर) यांची प्रमुख उपस्थिती होती. गावकरी मंडळी व इतर मान्यवरांच्या उपस्थित नाळेश्वर या गावातील खालील गुणवंताचा यावेळी सत्कार करण्यात आला. हरीराम दिगंबर वाघ (एन.एस.जी. कमांडो),डॉ. सुश्मिता संजय वाघ (बी.डी.एस.),डॉ. कु...
error: Content is protected !!