Thursday, May 14

Tag: Hadgaon Police freed 10 cows

Hadgaon Police freed 10 cows : हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6 लक्ष 27 हजारचा मुद्येमाल जप्त -NNL

Hadgaon Police freed 10 cows : हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6 लक्ष 27 हजारचा मुद्येमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी (Operatation flush out) अतंर्गत अवैध जनावरांची वाहतुक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना दिले होते. त्यावरून हदगांव पोलीसांनी कत्तली करीता नेणाऱ्या 10 गायीची सुटका करून 6,27,000/- रू चा मुद्येमाल जप्त केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 05.10.2024 रोजी पहाटे 04.00 वा. चे सुमारास हदगांव पोलीस पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की बोलेरो पिकअप वाहना मध्ये 10 गायी दाटीवाटीने घेवुन जात असुन सदर वाहन हे उमरखेड टी पॉईंट येथे थांबलेले आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्या वरून रात्रगस्त अधीकारी सपोनि सुरेश मान्टे, पोकॉ जेठण पांचाळ, व चालक पोकॉ रावजी केंद्रे असे उमरखेड टीnपॉईंट येथे गेले असता उमरखेडकडे जानारे रोडचे बाजुस बांधकाम चालु असलेल्या पुलाचे सर्वीस रोडवर बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमए...
error: Content is protected !!