Wednesday, May 13

Tag: Gypsy Morning Group provides water to birds

Gypsy Morning Group ; जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे पक्षांना पाण्याची सोय

Gypsy Morning Group ; जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे पक्षांना पाण्याची सोय

नांदेड, सोशल वर्क
मुखेड l उन्हाची चाहूल लागताच सेवाभावी वृत्तीने काम करण्यात अग्रेसर असलेल्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने, प्रति वर्षाप्रमाणे माळरानावर पशु व पक्षांना नुकतीच पाण्याची सोय करण्यात आली असून नियमित पाणी टाकण्याचा वसा सदरील ग्रुपने घेतला आहे. प्रत्येक वर्षी जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यात रक्तदान शिबिर, गौरव सावित्रीच्या लेकींचा, गोरगरीब गरजूंना चादरी वाटप, बस स्थानकात सिमेंट बेंचेस, वृक्षारोपण व जोपासना विविध कार्यक्रमात सेवाभावी वृत्तीचे कार्य करत असते यंदा उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मुखेड परिसरातील माळरानावर पक्ष्यांची व जंगली प्राण्यांची रहदारी असलेल्या ठिकाणी झाडाखाली व झाडावरती पाण्याची सोय केली असून नियमित तेथे पाणी टाकले जाते. सदरील कार्यात यावेळी दादाराव आगलावे, जय जोशी, बालाजी तलवारे, बलभीम शेंडगे, वैजनाथ दमकोंडवार, डॉ. रामराव श्रीरा...
error: Content is protected !!