Wednesday, May 13

Tag: Guardian Ministers of the districts of the state announced

Atulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती

Atulji Save Appointed ; राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर ; नांदेडच्या पालकमंत्री पदी अतुलजी सावे यांची नियुक्ती

नांदेड, मुंबई, राजकीय
मुंबई। महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुलजी सावे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे : नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटी...
error: Content is protected !!