Friday, May 15

Tag: Grounds will be made available for police recruitment practice soon

police ; पोलीस भरती सराव साठी लवकरच मैदान उपलब्ध करून देणार, आ.बोढारकर

police ; पोलीस भरती सराव साठी लवकरच मैदान उपलब्ध करून देणार, आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l पोलीस भरती सरावासाठी लवकरच युवकांना मैदान उपलब्ध करून देऊन व्यायाम शाळेसाठी हि प्रयत्न करणार असल्याचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी सांगितले. सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण मैदानाचे शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व युवानेते संजय पाटील घोगरे, प्रसिद्ध ऊधोजक गंगाप्रसाद तोष्णीवाल,पप्पू जाधव,अक्षय वटमवार, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख राम पाटील काळे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद्माकर सावंत, उपनिरीक्षक जयश्री गिरे, गोविंदराव हंबर्डे,वैजनाथ वैध,प्रशिक्षीक सगरोळीकर,अर्जुन,व नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मैदानावर युवक पोलीस भरती सराव करीत होते,या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतर होत असल्याने असरजन येथील सामाजिक कार्यकर्ते न...
error: Content is protected !!