Friday, June 26

Tag: Graduate voters should participate in the program to prepare a new voter list for Aurangabad Graduate Constituency – District Collector Rahul Kardile

District Collector Rahul Kardile ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile ; औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमास पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, करियर
नांदेड l भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला असून यामध्ये पदवीधर मतदारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार यादी नव्याने तयार करण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, इंद्रजीत गरड आदीची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सांगितले, भारत निवडणूक आयोगाचे 12 सप्टेंबर 2025 चे पत्रान्वये 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या याद्...
error: Content is protected !!