Thursday, May 14

Tag: Godavari Electric Motors

Godavari Electric Motors : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून मान्‍सून ऑफर्सची घोषणा -NNL

Godavari Electric Motors : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून मान्‍सून ऑफर्सची घोषणा -NNL

Blog
मुंबई| गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज इब्‍लू फिओ आणि इब्‍लू फिओ एक्‍स या ईव्‍ही दुचाकी श्रेणीवर स्‍पेशल मान्‍सून ऑफरची घोषणा केली. ग्राहक १०,००० रूपयांच्‍या विशेष सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामुळे कंपनीच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी इब्‍लू फिओ एक्‍स आणि इब्‍लू फिओची किंमत मूळ किंमत ९९,९९९ रूपये एक्‍स-शोरूमवरून फक्‍त ८९,९९९ रूपये एक्‍स-शोरूमपर्यंत कमी झाली आहे. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व संचालक श्री. हैदर अली खान म्‍हणाले, ''गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्समध्‍ये आम्‍ही ग्राहकांना शाश्‍वत व नाविन्‍यपूर्ण गतीशीलता सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. इब्‍लू फिओ आणि इब्‍लू फिओ एक्‍सवर मान्‍सून ऑफरसह आम्‍ही आमची उत्‍पादने अधिक किफायतशीर करण्‍यासोबत अधिकाधिक व्‍यक्‍तींना इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अवलंब करण्‍यास ...
the new ‘Eblu Fio X’ : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली -NNL

the new ‘Eblu Fio X’ : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने नवीन ‘इब्‍लू फिओ एक्‍स’ लाँच केली -NNL

Blog
मुंबई| गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज भारतातील पहिली फॅमिली ई-स्‍कूटर इब्‍लू फिओ एक्‍सच्‍या नवीन व्‍हेरिएण्‍टच्‍या लाँचची घोषणा केली. हे कंपनीचे भारतातील ईव्‍ही दुचाकी विभागामधील दुसरे उत्‍पादन आहे. भारत ग्‍लोबल मोबिलिटी एक्‍स्‍पो २०२४ मध्‍ये इब्‍लू फिओ एक्‍सचे अनावरण करण्‍यात आले होते. इब्‍लू फिओ एक्‍स आता २८ लिटर स्‍टोरेज स्‍पेससह ऑफर करण्‍यात येईल. या ई-स्‍कूटरमध्‍ये २.३६ केडब्‍ल्‍यू बॅटरी असेल आणि ११० किमी रेंज देईल. इब्‍लू फिओ एक्‍सची किंमत ९९,९९९ रूपये (एक्‍स-शोरूम) असेल. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, ''इब्‍लू फिओ एक्‍स आमच्‍या विद्यमान उत्‍पादनाबाबत ग्राहकांच्‍या अभिप्रायासह डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमध्‍ये कालातीत डिझाइन असून उच्‍च दर्जाचा आरामदायीपणा देण्...
error: Content is protected !!