Saturday, May 16

Tag: Give reservation

Gor Sena : गोर बंजारा समुदयाला अनुसूचित जमातींचे आरक्षण द्या – गोरसेना

Gor Sena : गोर बंजारा समुदयाला अनुसूचित जमातींचे आरक्षण द्या – गोरसेना

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, शेख चांदपाशा| आदीम सभ्यता जोपासत समान बोली,एकसमान वहीवाट, समान धाटी,विशीष्ट भुप्रदेशात गावकुसाबाहेर असलेल्या 29 घटकराज्यातील गोर बंजारा समाजाला आदीवासी चे आरक्षण द्यावे अशी मागणी गोर सेनेने भारत सरकारला निवेदनातून केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना तहसील कार्यालय मार्फत पाठविलेल्या निवेदनात गोर सेनेने म्हटले आहे की, गोर बंजारा समाज महाराष्ट्रात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये राहतो. आमच्या समुदायाची एक वेगळी वांशिक ओळख आहे, अद्वितीय सामाजिक-सांस्कृतिक परंपरा, भाषिक वारसा आणि ऐतिहासिक पद्धती ज्या भारतीय राज्यघटनेने परिभाषित केल्यानुसार अनुसूचित जमातींच्या वैशिष्ट्यांशी जवळून जुळतात. मान्यताप्राप्त एसटी समुदायांसोबत समान सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये सामायिक करूनही, गोर बंजारा सर्व राज्यांमधील अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये समान रीतीने समाविष्ट केलेले नाहीत. यामुळे विषम...
error: Content is protected !!