Saturday, May 30

Tag: Ganga Mata School continues to dominate in the cultural competition! Won third place

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

सांस्कृतिक स्पर्धेत गंगा माता शाळेचा दबदबा कायम.! तृतीय क्रमांक पटकाविला

नांदेड, करियर
 कंधार, सचिन मोरे l सार्वजनिक शिव जन्ममहोत्सवा निमित्त भवानीनगर कंधार येथील बालाजी मंदिरात आयोजित सार्वजनिक शिवजन्म महोत्सव २०२६ अंतर्गत पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वप्नभूमी नगर, कंधार येथील श्रीमती गंगाबाई बालक मंदिर व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत सांस्कृतिक क्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवत स्पर्धेचे तृतीय पारितोषिक पटकाविले आहे. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती, कंधारतर्फे बालाजी मंदिर, भवानीनगर, कंधार येथे चिमुकल्यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटक नगराध्यक्ष शहाजी नळगे हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, नगरसेवक मयुर नळदकर, महेश पिनाटे, दिलीप देशमुख, नगरसेवक प्रतिनिधी चेतनभाऊ क...
error: Content is protected !!