Wednesday, May 13

Tag: from the Congress party is preparing

Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

Vikas Patil Devsarkar started preparations to contest Hadgaon, Himayatnagar Assembly |हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विकास पाटील देवसरकर लागले आमदारकीच्या तयारीला…! – NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूकीचे जोरदार वारे वाहत आहेत. लोकसभेच्या निवडणूकी प्रमाणे राज्यात महाविकास आघाडी ही कायम राहणार असल्याचे आता जवळपास निश्चितच असल्याने इच्छुकांची संख्या आपसूकच वाढली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आघाडीकडून उमेदवार हे निश्चित मानले जात असले तरी काँग्रेस पक्षाकडून आणखीन एक नवीन चेहरा इच्छुक म्हणून समोर येऊ लागला आहे. काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर हे आगामी निवडणूकीची तयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबतीत देवसरकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहे. काँग्रेस पक्षांच्या तालूका अध्यक्ष पदाची धुरा जवळपास दहा वर्ष मी समर्थपणे सांभाळली असून, पक्षाचे निष्ठेनं काम सा...
error: Content is protected !!