Thursday, May 14

Tag: From the Amarnath Cave – Part 17

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग १७ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग १७ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, लेख
यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरुंच्या बोलक्या प्रतिक्रिया (संकलन: प्राचार्य सुधीर शिवणीकर,डॉ. प्रतीक्षा केंद्रे, सुरेश शर्मा ) मनोजगुरु जोशी पेठवडजकर (अध्यापक _याज्ञवल्क्य काण्व वेदपाठशाळा नांदेड तसेच जोशी परीवार नांदेड व भोकर ) 1)श्री धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकुर यांचा 25 व्या अमरनाथ यात्रेतील त्यांच्या सहवासातून मित्रता, सेवा व धर्मभाव कसे जोपासवयाचे हे त्यांच्याकडून समजले. श्रीकृष्णाकडुन मित्रता,हनुमानाकडुन सेवा, युधीष्ठीरा कडुन धर्म शिक्षण घेतलेले दिसते दिलीपभाऊंनी.नोंदणी केली तेंव्हापासून यात्रेला निघेपर्यंत त्यांनी आमच्या कडुन हेल्थ सर्टिफिकेट, बॅंकेत नोंदणी, वॉकींग, प्राणायाम, सोबत साहीत्य काय घ्यावे इ. संपुर्ण बारकाईने करुन घेतले हा झाला श्रीकृष्णासारखा मैत्रीभाव. 2)यात्रेला रेल्वेत बसल्यापासुन वंदेभारतचा आनंद, वाल्वोबस बालटालला निवासव्यवस्था, अमरनाथला दर्शनासाठी जाण्याचे मार्ग...
error: Content is protected !!