Wednesday, May 13

Tag: from Himayatnagar railway platform

Himayatnagar railway platform : हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवरून वाहन नेणाऱ्यांना आरपीएफच्या जवानाचा दणका

Himayatnagar railway platform : हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवरून वाहन नेणाऱ्यांना आरपीएफच्या जवानाचा दणका

नांदेड, क्राईम
हिमायतनगर,असद मौलाना| हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या रेल्वेपटरी ते प्लॅटफॉर्म वरून वाहने आणण्यास बंदी असताना काहीजण थेट हिमायतनगर रेल्वेस्थानकावरून पलीकडे दुचाकी घेऊन जात आहेत. यामुळे वाहन चालकांना सूचना देण्यासाठी रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानाने दिवसभर थांबून जवळपास शेकडो वाहनधारकांना समाज दिला आहे. यानंतर वाहने आणल्यास वाहन जप्त केले जातील अश्या कडक सूचना दिल्या आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर रेल्वे स्थानक हे तेलंगणा - विदर्भाच्या मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून दूरदूरच्या तीर्थस्थळांना जाण्यासाठी नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने येत असते. नुकतेच येथील रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून अंदाजे २३ कोटीच्या निधीतून केले जात आहे. आता हिमायतनगर रेल्वे स्थानक हायटेक होत असल्याने रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आता सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. तरीदेखील काहीजण...
error: Content is protected !!