Wednesday, May 13

Tag: From Amarnath Cave Part-7

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 7(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 7(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, लेख
"शिवाच्या साक्षात सान्निध्यात, बर्फानी बाबाच्या चरणी!" रात्री १ वाजता, कुडकुडत्या थंडीच्या साक्षीने, आमचे सर्व यात्रेकरू गरम पाण्याने स्नान करून तयार झाले. पूर्वी अमरनाथ गुहेजवळ मुक्काम करण्याची सोय होती.परंतु चार वर्षांपूर्वी आलेल्या प्रलयंकारी पुरामध्ये तंबू वाहून गेल्याने, आता कुणालाही गुहेजवळ थांबण्याची परवानगी नाही.म्हणूनच आम्ही सर्वांनी एकाच दिवसात दर्शन घेऊन परतीचा निर्णय घेतला – आणि सर्वांसाठी डोली किंवा घोडा अनिवार्य केला. डोली – 21 यात्रेकरू,घोडे – 72 जण, 70 वर्षावरील 1 जण असल्यामुळे बरेच प्रयत्न करून देखील त्यांना दर्शनासाठी सोडले नाही.बुकिंग करतानाच तशी कल्पना दिलेली असल्यामुळे त्यांची मनाची तय्यारी झाली होती.(From Amarnath Cave – Part 7 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur) पहाटे तीन वाजता... सुरू झाली 'बम बम भोले' ची गजर साडेचार वाजता गेट उघडले, आणि हजारो भाविकांनी ...
Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा...
error: Content is protected !!