Saturday, May 30

Tag: From Amarnath Cave – Part 10

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १० (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १० (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, लेख
हिमालयाच्या सावलीतून कटऱ्याच्या कुशीत : यात्रेच्या उत्तरार्धाला सुरुवात दोन दिवसांची हाऊसबोटवरील विश्रांती ही जणू काश्मीरने दिलेली राजेशाही भेटच होती. हॉटेल्स मध्ये तर वारंवार मुक्काम असतो, पण हाऊसबोट? ती अनुभवायला एकदा तरी श्रीनगरला यावं लागतं. दल सरोवरावर तरंगणारी ही लक्ख साखळी, जणू आभाळात तरंगणारी स्वप्नंच. या डल लेकमध्ये सुमारे ७०० हाऊसबोट्स आहेत, तीन ते चार डबल बेड्स, नक्षीकाम केलेलं देवदार लाकूड, मखमली गालिचे, झुंबरे, बाथ टब, टीव्ही आणि वाय-फाय... प्राचीनतेची शोभा आणि आधुनिकतेची सोय, यांचा हा विलक्षण संगम. प्रत्येक हाऊसबोट म्हणजे जणू एका काळात अडकलेली महालाची कविता. किंमती तर कोटीत! आणि नवीन बांधण्यास बंदी असल्याने त्या विकायला सुद्धा मिळत नाहीत, अस्सल ‘शाही वारसा’! शुभ सकाळ... शुभ आरंभ नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता जाग आली. रात्रीच कटऱ्याच्या मार्गाची तयारी झाली होती. शिकाऱ्य...
error: Content is protected !!