Thursday, May 14

Tag: Free admission to students on vacant seats

शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश -NNL

शासकीय वसतिगृहातील रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश -NNL

नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगाव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगाव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या वसतिगृहांमध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यशवंतनगर नांदेड-...
error: Content is protected !!