Saturday, June 27

Tag: Forty-two years later

बेचाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्याकडून गुरुजीचा सपत्नीक घेतला आशिर्वाद; गुरू- शिष्याच नातं बुलंद -NNL

बेचाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्याकडून गुरुजीचा सपत्नीक घेतला आशिर्वाद; गुरू- शिष्याच नातं बुलंद -NNL

नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। महाभारत , रामायण ,अन्य ठिकाणी " गुरू - शिष्याचं " नात कसं असतं हे पाहतो ., पण उस्माननगर ता.कंधार येथील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक , मुख्याध्यापक विश्वासराव लोखंडे गुरूजी व सौ.नलिनीताई लोखंडे यांचा चाळीस - बेचाळीस वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांनी निष्ठापूर्वक... आदरपूर्वक घरी येऊन शाल , हार,टोपी श्रीफळ देऊन सत्कार करून शुभ आशिर्वाद घेतला. चाळीस , बेचाळीस वर्षांपूर्वीचे शिक्षण वाघीणीच्या दुधासारखे असायाचे , त्या काळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबर शिस्त , वेळेचे महत्त्व , कडक शिक्षण असायाचे अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटले की , जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. त्या ... गुरुजी मुळे मी शिकलो...घडलो..... स्वतः च्या ...पायावर उभा आहे. , त्यांचे ऋण ( व्यक्त करण्यासाठी) फेडण्यासाठी विविध पदांवर कार्यरत असलेले विद्यार्थी एकत्र येतात . ज्या गुरूजी च्या हाताखा...
error: Content is protected !!